1.
अलीकडे निधन झालेले सुधीर तैलंग हे कुठल्या क्षेत्राशी संबंधित होते?
A. लेखक
B. व्यंगचित्रकार
C. दिग्दर्शक
D. संगीत दिग्दर्शक
2.
राष्ट्रीय सेंद्रिय शेती संशोधन संस्था
कुठल्या राज्यात सुरु करण्यात येणार आहे?
A.मणिपूर
B.सिक्कीम
C.आसाम
D.मेघालय
3.
२०१६ ऑस्ट्रेलियन ओपन एकेरी पुरुष टेनिस
स्पर्धेचा विजेता कोण आहे?
A. रॉजर फेडरर
B. नोवाक जोकोविच
C. अँडी मरे
D. मिलोस रोनिच
4.
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस २०१६ महिला एकेरी स्पर्धेची
विजेती कोण आहे?
A. सेरेना विल्यम्स
B. मारिया शारापोव्हा
C. अन्गेलीक़ु कर्बेर
D. व्हिक्टोरिया अझारेन्का
5.
भारतीय स्पर्धा आयोगाचे (Competition
Commission of India) सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?
A. श्री अशोक चावला
B. श्री अतुलेश जिंदाल
C. श्री ए .के. जैन
D. श्री देवेंदर कुमार सिक्री
6.
३ जानेवारी पासून सुरु झालेले इंडियन
सायन्स काँग्रेसचे १०३ वे अधिवेशन कुठल्या शहरात सुरु होते?
A. बंगलोर
B. नवी दिल्ली
C. म्हैसूर
D. पुणे
7.
अल्फाबेट ही कुठल्या कंपनीची पालक कंपनी
आहे -
A. याहू
B. गुगल
C. मायक्रोसॉफ्ट
D. सिस्को
8.
खालील पैकी कुठला दिवस भारत सरकारने
राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केला आहे?
A. ७ ऑगस्ट
B. ९ ऑगस्ट
C. ११ ऑगस्ट
D. १५ ऑगस्ट
9.
मिशन इंद्रधनुष कशाशी संबंधित आहे -
A. युनिव्हर्सल लसीकरण कार्यक्रम
B. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या पुनरुज्जीवन
C. इलेक्ट्रॉनिक उत्पादन विकास
D. ग्रामीण युवक कौशल्य विकास
10. खालील
कुठल्या शहरात ३० वा आंतरराष्ट्रीय सूरजकुंड कलाकुसर मेळा सुरु झाला आहे?
A. रांची
B. हैदराबाद
C. जयपूर
D. फरीदाबाद
11. खालील
पैकी कुणाची सशस्र सीमा बल या संस्थेच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून निवड झाली
आहे?
A. दीपा सागर
B. जे. मंजुळा
C.स्मिता सभरवाल
D.अर्चना रामसुंदराम
Write your answers in comment section....
Answers will be provided in coming days
No comments:
Post a Comment