1.
अलीकडेच युनायटेड नेशन्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार
प्रत्येक वर्षी कुठल्या प्रदूषणामुळे लाखो लोकांचा अकाली मृत्यू होतो असा उल्लेख केलेला
आहे?
A. जलप्रदूषण
B. भू-प्रदूषण
C. हवा-प्रदूषण
D. थर्मल प्रदूषण
हवा-प्रदूषण
2.
प्रथम दिवस-रात्र कसोटी सामना अॅडलेड येथे २७ नोव्हेंबर
रोजी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू झाला. यात वापरल्या जाणाऱ्या चेंडूचा
रंग कोणाता आहे?
A. गुलाबी
B. जांभळा
C. पिवळा
D. लाल
गुलाबी
3.
२७ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिल्यांदाच
इस्रायली
नौदलाच्या प्लॅटफॉर्मवरून यशस्वीरित्या उड्डाण चाचणी करण्यात आलेल्या लांब पल्ल्याचे
जमिनीवरून हवेत
मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रचे नाव?
A धनुष क्षेपणास्त्र
ब) बराक -८
क) पृथ्वी २
ड) अग्नी १
बराक -८
4.
कोणत्या संस्थेने २०१५ सर्वाधिक तापमान असलेले वर्ष म्हणून नुकतेच
घोषित केले आहे?
A. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम
B. जागतिक आरोग्य संघटना
C जागतिक पर्यटन संघटना
D.जागतिक हवामान संघटना
जागतिक हवामान
संघटना
5.
भारत सरकारने ८ वर्ष कालावधी असलेले
गोल्ड बाँड जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत किमान किती
ग्रॅम किमतीचे बाँड घेणे अनिवार्य आहे?
A. १ ग्रॅम
B. ४ ग्रॅम
C. २ ग्रॅम
D. ५ ग्रॅम
२ ग्रॅम
6.
भारतातील कुठल्या राज्यात एप्रिल २०१६ पासून दारू
विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे?
A. तामिळनाडू
B. केरळ
C. बिहार
D. हरियाणा
बिहार
7.
खालीलपैकी कुठल्या बँकेने कमी उत्पन्न
असणाऱ्या राज्यांना मदत करण्यासाठी नीव नावाचा निधी सुरू
केला आहे?
A. आयसीआयसीआय बँक
B. अॅक्सिस बँक
C. एसबीआय
D. यापैकी नाही
एसबीआय
- या निधीचा वापर, पाणी आणि स्वच्छता, स्वच्छ ऊर्जा आणि शहरी क्षेत्रातील लहान पायाभूत
सुविधा विकास इत्यादीसाठी करण्यात येणार आहे.
8.
महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी
अपघात विमा योजना अंतर्गत प्रत्येक
शेतक-याला किती किमतीचे वार्षिक विमा संरक्षण
मिळणार आहे?
A.Rs १ लाख
B.Rs १.५ लाख
C.Rs ३ लाख
D.Rs २ लाख
Rs २ लाख
9.
टार्गेट ऑलिम्पिक पोडीअम
योजनेच्या (TOPS)
अध्यक्षपदी खालील कोणत्या खेळाडूला नियुक्त केले आहे?
A. इंदरजित
सिंग
B. अंजू बॉबी जॉर्ज
C.अभिनव बिंद्रा
D. अनुराग ठाकूर
अंजू बॉबी
जॉर्ज
10. भारत
सरकारने कुणासाठी सुगम्य भारत अभियान सुरु केले
आहे?
A. वृद्ध व्यक्तिंसाठी
B. अपंग व्यक्तिंसाठी
C. अंध व्यक्तींसाठी
D. विधवा महिलांसाठी
अपंग व्यक्तिंसाठी
No comments:
Post a Comment