1.
२०१५-१६ या आर्थिक वर्षात वर्षाच्या
पहिल्या सहामाहीत भारतात सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) कुठल्या
देशातून
झाली आहे?
A मॉरिशस
B सिंगापूर
C जपान
D युनायटेड किंगडम
सिंगापूर
2.
फॉरेस्ट रिपोर्ट २०१५ नुसार भारतातील
एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र जंगल संरक्षित आहे?
A २०.३६%
B २१.३४%
C २३.२८%
D २४.१६%
२१.३४%
3.
रिझर्व्ह बँकेने आरआरबी (Regional
Rural Bank) साठी सुधारित प्राधान्य क्षेत्रातील कर्ज लक्ष्य (Priority Sector lending) किती केले आहे?
A ६० %
B ६५ %
C ७० %
D ७५ %
७५ %
4.
भारताच्या प्राणीशास्त्रविषयक सर्वेक्षण कार्यालयाचे (Zoological Survey of India-ZSI) मुख्यालय कोणत्या
शहरात आहेत?
A बंगलोर
B डेहराडून
C कोलकाता
D भुवनेश्वर
कोलकाता
5.
खालील कुठली लस भारताच्या इनजेक्टेबल पोलिओ लस डोस (injectable inactivated polio vaccine-IPV)
कार्यक्रमांतर्गत वापरली जाते?
A भारती IPV लस
B शान IPV लस
C निर्मल IPV लस
D सानोफील IPV लस
शान IPV लस
6.
हिंदू आणि बौद्ध स्थापत्य कलेतून प्रेरणा
घेऊन बनवलेला तोरणा
दरवाजा (Torana Gate) कुठल्या देशात
आहे?
A. सिंगापूर
B. मलेशिया
C.थायलंड
D.म्यानमार
मलेशिया
7.
खालील कुठली समिती जीएसटी अंतर्गत संभाव्य
करांचे दर ठरवण्यासाठी नेमण्यात आली
होती?
A जयंती घोष समिती
B अभिजित बॅनर्जी समिती
C अरविंद सुब्रमण्यम समिती
D कौशिक बसू समिती
अरविंद सुब्रमण्यम समिती
8.
आंतरराष्ट्रीय अपंग व्यक्ती दिवस कुठल्या तारखेला असतो?
A. ५ डिसेंबर
B. १ डिसेंबर
C. ३० नोव्हेंबर
D. ३ डिसेंबर
३ डिसेंबर
9.
कोणत्या उद्देशाने, ज्ञान योजना (GIAN) केंद्र सरकारने सुरू केले आहे?
A सौर क्षेत्राला चालना
देण्यासाठी
B दूरसंचार क्षेत्राला
चालना देण्यासाठी
C ग्रामीण आरोग्य सेवेला
चालना देण्यासाठी
D उच्च शिक्षणाला चालना
देण्यासाठी
उच्च शिक्षणाला चालना देण्यासाठी
10.
क्रेडिट रेटिंग एजन्सी ब्रिकवर्क नुसार,
भारतातील कुठल्या राज्याची अर्थव्यवस्था भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे?
A. तामिळनाडू
B. दिल्ली
C. कर्नाटक
D. महाराष्ट्र
महाराष्ट्र
No comments:
Post a Comment