पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी पॅरिस हवामान बदल परिषदेत आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar
Alliance- ISA) या उपक्रमाची सुरूवात केली
आहे.
उपक्रमाची सुरुवात
पॅरिस येथे सुरु असलेल्या सीओपी २१ (CoP21) हवामान परिषदेत करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय सौर
युतीबद्दल
- या आंतरराष्ट्रीय उपक्रमाद्वारे विविध १२० विकसित व विकसनशील देशांना एकत्र आणून स्वच्छ, स्वस्त आणि अक्षय सौर ऊर्जा वापर वाढवून आर्थिक विकासाला उत्तेजन दिले जाईल.
- उपक्रमाचे भारतातील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था, गुडगाव मधून व्यवस्थापन केले जाणार आहे.
- सौर उर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर होण्यासाठी सौर उर्जा तंत्रज्ञान खर्च कमी करणे.
- प्रशिक्षणात सहकार्य, विविध संस्थांची उभारणी, नियामक संस्था, समान मानके तसेच गुंतवणूक सहकार्याद्वारे सौर उर्जेला प्रोत्साहन देणे.
No comments:
Post a Comment