Wednesday, 8 February 2017

MPSC Insights Quiz 10 Answers

)    कोणत्या राज्यातील विधानसभा निवडणूक मतदान केंद्रात महिला मतदारांना  प्रोत्साहित करण्यासाठी गुलाबी टेडी बेअर महिला मतदारांना देण्यात आले होते?
A) हिमाचल प्रदेश
B) गोवा
C) पंजाब
D) गुजरात
गोवा
2)    तमिळनाडूचा राजकीय पक्ष अण्णा द्रमुकचे  विधानसभा पक्षाचे नेते म्हणून कुणाची निवड करण्यात आली आहे?
A) वसंथी म.
B) मरगाथम कुमारवेल                
C) शशिकला नटराजन
D) सत्यभामा
शशिकला नटराजन
3)    क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी भारतातील पहिल्या पॅरा (विकलांग ) क्रीडा एक्सलन्स केंद्राचे  भूमिपूजन कोणत्या राज्यात केले?
A) उत्तर प्रदेश
B) गुजरात
C) हरियाणा
D) केरळ
गुजरात
4)    फिफा महिला आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धा जुलै २०१७ मध्ये कुठल्या देशात आयोजित आयोजित करण्यात येणार आहे?
A) भारत
B) थायलंड
C) सिंगापूर
D) इराण
भारत
5)    ऊर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा आणि खाण यांचा स्वतंत्र कार्यभार असणारे राज्यमंत्री कोण आहेत?
A) अनंत कुमार
B) जे. पी.  नड्डा
C) पियुष गोयल
D) रवी शंकर प्रसाद
पियुष गोयल
6)    मेक्सिको देशाचे चलन काय आहे?
A) मेक्सिकन पेसो
B) मेक्सिकन युरो
C) मेक्सिकन दिनार
D) मेक्सिकन डॉलर
मेक्सिकन पेसो
7)    सर्वोच्च न्यायालयाने हजच्या यात्रेकरूंसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाचे पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केलेल्या  सहा सदस्यीय समितीचे  प्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती केली आहे?
A) अफजल अमानुल्ला     
B) एस पारकर
C) कमल फारुकी
D) मायकेल मास्कारेन्हा
अफजल अमानुल्ला
8)    कोणत्या राज्याने अलीकडेच बोर्ड परीक्षेत किन्नर वर्गाची (transgender) नोंद  सुरू केली आहे
A) पंजाब
B) हरियाणा
C) बिहार
D) उत्तर प्रदेश
बिहार
9)    एकात्मिक अंडरवॉटर हार्बर संरक्षण आणि पाळत ठेवणे प्रणाली (Integrated Underwater Harbour Defence and Surveillance System) फेब्रुवारी ३, २०१७ ला कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आहे?
A) चेन्नई
B) मुंबई
C) कोची
D) विशाखापट्टणम
मुंबई
10) जागतिक कर्करोग दिन २०१७ ची थीम काय आहे?
A) Together We Can
B) Not Beyond Us
C) Come Together it is Possible
D) We Can, I Can
We Can, I Can



MPSC Insights Quiz 12

1.    रेल्वे मंत्रालयाने अंदमान व निकोबार बेटावर पहिल्या रेल्वे लाईनची घोषणा केली आहे. त्यानुसार पोर्ट ब्लेर कुठल्या शहराला जोडले जाणार आहे?
A.   गोविंद नगर
B.   रंगत
C.   दिग्लीपूर  
D.   चिंगेन

2.    मानव संसाधन मंत्रालयाने माध्यमिक आणि उच्च शिक्षण प्रवेश परीक्षा आयोजित करण्यासाठी कुठली एजन्सी सुरु करणार आहे?
A.   राष्ट्रीय कसोटी केंद्र- National Test Centre
B.   राष्ट्रीय चाचणी एजन्सी- National Testing Agency
C.   अखिल भारतीय प्रवेश परीक्षा एजन्सी- All India Entrance Exam Agency
D.   उच्च आणि माध्यमिक कसोटी भारतीय एजन्सी- Indian Agency for Higher and Secondary Test

3.    इस्राएल सरकारने ज्यू समुदायासाठी दिलेल्या अपवादात्मक योगदान दिल्याबद्दल २०१७ सालाचा $ 1 दशलक्ष किमतीच्या उत्पत्ति पुरस्काराने (Genesis Prize) खालीलपैकी कुणाला सन्मानित केले गेले आहे?
A.   अब्राहाम सालेम
B.   आदित्य कपूर
C.   कारेन डेव्हिड
D.   अनिश कपूर

4.    अन्न आणि कृषी संघटना (Food and Agriculture Organization) मुख्यालय कुठे आहे?
A.   पॅरिस
B.   वॉशिंग्टन डी.सी
C.   जिनिव्हा
D.   रोम

5.    टेनिस खेळाडू सेरेना विल्यम्स यांनी किती एकेरी ग्रँड स्लॅम शीर्षक जिंकली आहेत?
A.   24
B.   23
C.   14
D.   17

6.    भारतातील पहिले मल्टि-क्रीडा संग्रहालय, धर्मांध क्रीडा संग्रहालयाचे (Fanatic Sports Museum) उद्घाटन कुठल्या शहरात केले गेले?
A.   चेन्नई
B.   पुणे
C.   नवी दिल्ली
D.   कोलकाता

7.    कुठल्या राज्य सरकारने कंबाला आणि बैलगाडी शर्यत यांना कायद्याने संरक्षण देण्यासाठी प्राणी क्रौर्य प्रतिबंधक कायदा १९६० सुधारणा करण्याचा निर्णय घेतला ?
A.   महाराष्ट्र
B.   आंध्र प्रदेश
C.   कर्नाटक
D.   मध्य प्रदेश

8.    सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआय प्रशासकीय समितीचे प्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती केली आहे?
A.   विनोद राय
B.   रामचंद्र गुहा
C.   विक्रम लिमये
D.   डायना एडुल्जी

9.    जानेवारी 27, 2017 रोजी ज्यांचा मृत्यू झाला आणि 30 जानेवारी, 1948 रोजी महात्मा गांधी हत्येचे साक्षीदार म्हणून ओळखले जाणाऱ्या प्रसिद्ध पत्रकाराचे नाव काय?
A.   मुरुगन
B.   रमेश दलाल
C.   देवदत्त
D.   कं. ड. मदन

10. पुरुष एकेरी ऑस्ट्रेलियन ओपन २०१७ विजेते कोण आहे?
A.   रॉजर फेडरर
B.   अँडी मरे
C.   आंद्रे आगासी
D.   राफेल नदाल

Write your answers in comment section....

Answers will be provided in coming days.....

Tuesday, 7 February 2017

कतार एअरवेजचे विमान करणार जगातील सर्वात प्रदीर्घ प्रवासी वाहतूक उड्डाण

Ø  कतार एअरवेजने दोहा ते ऑकलंड दरम्यान जगातील सर्वात लांब प्रवासी वाहतूक व्यावसायिक सेवा सुरू केली आहे.
Ø  हा प्रवास एकंदर  १४५३५ किलोमीटर असून त्यासाठी साधारणतः १६ तास आणि २० मिनिटे लागतील.
Ø  या आधी अमीराती एअरवेजचे दुबई ते ऑकलँड विमान सर्वाधिक १४२०० किलोमीटर थेट प्रवास करत होते .

कतार:
राजधानी: दोहा
चलन: कतारी रियाल



मतदारांसाठी जागरुकता अँप





महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदपंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने निवडणूक प्रक्रिया सुरु केली आहे. मतदान दि. १६ फेब्रुवारी २०१७ रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाने ट्रू ओटर अँप (True Voter app) आणि सिटीझन ऑन पेट्रोल (Citizens on Patrol-COP) हे मोबाईल अँप बनविले आहेत.

ट्रू ओटर अँप :

मतदारांचा विधानसभायादी भाग अनुक्रमांकस्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभागमतदान केंद्र व मतदान केंद्राचा पत्ता याचा शोध घेणेमतदान केंद्रनिहाय मतदार यादी पाहणेमतदानाबाबतची माहिती घेणेस्वत:ची माहिती फोटोसहित अद्ययावत करणेसोबत आधार तसेच मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अद्ययावत करणेकुटूंब व मित्रांचा गट तयार करणेगैरहजरस्थलांतरीतमयत व बोगस मतदारांना चिन्हांकित करुन कळविणेस्वत:चे मत सिक्युरिटी प्रश्नाद्वारे सुरक्षित करणेआपत्कालीन परिस्थितीत तातडीने दूरध्वनी क्रमांक जतन करणेएकाच मोबाईलद्वारे अनेक मतदारांची नोंदणी करता येणे शक्य आहेनिवडणुकीचा निकाल पाहणे हे या 
अँपद्वारे करता येईल.

सिटीझन ऑन पेट्रोल : (Citizens on Patrol-COP)

  • कॉप” चा मुख्य उद्देश हा निवडणूक प्रचारातील गैर गोष्टींना आळा घालणे हा आहे.
  • आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नागरीक सुलभपणे दाखल करु शकतील.
  • अँपच्या माध्यमातून सूज्ञ जनता उमेदवारांच्या आणि राजकीय पक्षांच्या निवडणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊ शकतात. काहीही गैर आढळल्यास छायाचित्रासह त्याची तत्काळ तक्रार नोंदवू शकतात.
  • अँपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवरील कारवाईचा रिस्पॉन्स टाईम अत्यंत कमी करता येईल. तसेच तक्रारदाराची माहिती गुप्त ठेवता येईल. झालेल्या कारवाईचा अहवाल देखील तक्रारदारास अँपमार्फत दिसून येईल. होत असलेल्या गैरप्रकाराची तक्रार (छायाचित्रासह) जनतेला नोंदविता येईल. निवडणूक सनियंत्रण समिती या तक्रारीच्या आधारे कार्यवाही करेल.







 Source: GOM

MPSC Insights Quiz 11

1.    सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचे ढोबळ एनपीएचे प्रमाण २०१५-१६ आर्थिक वर्षात बँकेंच्या एकूण कर्जाच्या किती टक्के होते?
A.   9.83 टक्के
B.   8.66 टक्के
C.   9.45 टक्के
D.   8.42 टक्के
2.    फेब्रुवारी 3, 2017 मध्ये कुठल्या देशात माहिती अधिकार (आरटीआय) कायदा अंमलात आला?
A.   इराण
B.   नेपाळ
C.   बांगलादेश
D.   श्रीलंका
3.    ब्रँड फायनान्स ग्लोबल 500, क्रमवारी 2017 मध्ये अव्वल स्थान कोणत्या ब्रँडने पटकविले?
A.   फ्लिपकार्ट
B.   गूगल
C.   ऍमेझॉन
D.   अँपल
4.    नीती आयोगाद्वारे सुरू करण्यात आलेला भारत इनोव्हेशन निर्देशांक 2017 खालीलपैकी कुणासाठी विकसित केला गेला आहे?
A.   राज्य
B.   शैक्षणिक संस्था
C.   उद्योजक
D.   आर्थिक संस्था
5.    2020 साली दिले जाणारे ऑलिंपिक पदक पुढील कुठल्या सामग्रीने बनलेले असेल?
A.   पुनर्प्रक्रिया प्लास्टिक बाटल्या
B.   पुनर्प्रक्रिया मोबाइल फोन्स
C.   पुनर्प्रक्रिया टिन बॉक्स
D.   पुनर्प्रक्रिया बॉल पेन
6.    शहरी विकास मंत्रालयाने स्वच्छ भारत अभियान या योजनेच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कुठल्या अभिनेत्रीची नियुक्ती केली आहे?
A.   प्रियांका चोप्रा
B.   कॅटरिना कैफ
C.   दीपिका पदुकोण
D.   अनुष्का शर्मा
7.    फेब्रुवारी 1, 2017 रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झालेले माजी केंद्रीय मंत्री ई अहमद कोणत्या राज्यातून खासदार म्हणून निवडून गेले होते?
A.   पश्चिम बंगाल
B.   हिमाचल प्रदेश
C.   केरळ
D.   उत्तर प्रदेश
8.    रेल्वे सुरक्षितता फंड (राष्ट्रीय रेल संरक्षण कोष) यासाठी एकूण प्रस्तावित बजेट किती आहे?
A.   रु. 20000 कोटी
B.   रु. 12000 कोटी
C.   रु. 25000 कोटी
D.   रु. 17000 कोटी
9.    आयकर विभागाने (इ) सुरू जानेवारी 31, 2017 ला विमुद्रिकरण काळात बँकेत जमा झालेल्या ठेविंचे  विश्लेषण करण्यासाठी सुरु केलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे?
A.   ऑपरेशन विमुद्रीकरण पैसा
B.   ऑपरेशन काळा पैसा
C.   ऑपरेशन स्वच्छ पैसा
D.   ऑपरेशन पांढरा पैसा
10. आर्थिक पाहणी 2016-17 नुसार चालू आर्थिक वर्षात शेती क्षेत्रातील अंदाजे विकास दर काय आहे?
A.   4.1 टक्के
B.   6.2 टक्के
C.   4.5 टक्के
D.   5.2 टक्के

Write your answers in comment section.... 

Answers will be provided in coming days

Team MPSC Insights