1.
सार्वजनिक
क्षेत्रातील बँकाचे ढोबळ एनपीएचे प्रमाण २०१५-१६ आर्थिक वर्षात बँकेंच्या एकूण
कर्जाच्या किती टक्के होते?
A.
9.83 टक्के
B.
8.66 टक्के
C.
9.45 टक्के
D.
8.42 टक्के
2.
फेब्रुवारी 3,
2017 मध्ये कुठल्या देशात माहिती अधिकार (आरटीआय) कायदा अंमलात आला?
A.
इराण
B.
नेपाळ
C.
बांगलादेश
D.
श्रीलंका
3.
ब्रँड फायनान्स
ग्लोबल 500,
क्रमवारी 2017 मध्ये अव्वल स्थान कोणत्या
ब्रँडने पटकविले?
A.
फ्लिपकार्ट
B.
गूगल
C.
ऍमेझॉन
D.
अँपल
4.
नीती आयोगाद्वारे
सुरू करण्यात आलेला भारत इनोव्हेशन निर्देशांक 2017 खालीलपैकी कुणासाठी विकसित केला गेला आहे?
A.
राज्य
B.
शैक्षणिक संस्था
C.
उद्योजक
D.
आर्थिक संस्था
5.
2020 साली दिले
जाणारे ऑलिंपिक पदक पुढील कुठल्या सामग्रीने बनलेले असेल?
A.
पुनर्प्रक्रिया
प्लास्टिक बाटल्या
B.
पुनर्प्रक्रिया
मोबाइल फोन्स
C.
पुनर्प्रक्रिया
टिन बॉक्स
D.
पुनर्प्रक्रिया
बॉल पेन
6.
शहरी विकास
मंत्रालयाने स्वच्छ भारत अभियान या योजनेच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कुठल्या
अभिनेत्रीची नियुक्ती केली आहे?
A.
प्रियांका चोप्रा
B.
कॅटरिना कैफ
C.
दीपिका पदुकोण
D.
अनुष्का शर्मा
7.
फेब्रुवारी 1,
2017 रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झालेले माजी केंद्रीय मंत्री
ई अहमद कोणत्या राज्यातून खासदार म्हणून निवडून गेले होते?
A.
पश्चिम बंगाल
B.
हिमाचल प्रदेश
C.
केरळ
D.
उत्तर प्रदेश
8.
रेल्वे सुरक्षितता
फंड (राष्ट्रीय रेल संरक्षण कोष) यासाठी एकूण प्रस्तावित बजेट किती आहे?
A.
रु. 20000 कोटी
B.
रु. 12000 कोटी
C.
रु. 25000 कोटी
D.
रु. 17000 कोटी
9.
आयकर विभागाने (इ)
सुरू जानेवारी 31, 2017 ला विमुद्रिकरण काळात
बँकेत जमा झालेल्या ठेविंचे विश्लेषण
करण्यासाठी सुरु केलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे?
A.
ऑपरेशन
विमुद्रीकरण पैसा
B.
ऑपरेशन काळा पैसा
C.
ऑपरेशन स्वच्छ
पैसा
D.
ऑपरेशन पांढरा
पैसा
10. आर्थिक
पाहणी 2016-17 नुसार चालू आर्थिक वर्षात शेती क्षेत्रातील अंदाजे विकास दर काय आहे?
A.
4.1 टक्के
B.
6.2 टक्के
C.
4.5 टक्के
D.
5.2 टक्के
Write your answers in comment section....
Answers will be provided in coming days
No comments:
Post a Comment