) कोणत्या राज्यातील विधानसभा निवडणूक मतदान केंद्रात महिला मतदारांना
प्रोत्साहित करण्यासाठी गुलाबी
टेडी बेअर महिला
मतदारांना देण्यात आले होते?
A) हिमाचल प्रदेश
B) गोवा
C) पंजाब
D) गुजरात
गोवा
2) तमिळनाडूचा राजकीय पक्ष अण्णा द्रमुकचे विधानसभा पक्षाचे नेते म्हणून कुणाची निवड करण्यात आली आहे?
A) वसंथी म.
B) मरगाथम कुमारवेल
C) शशिकला नटराजन
D) सत्यभामा
शशिकला नटराजन
3) क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी भारतातील पहिल्या पॅरा (विकलांग )
क्रीडा एक्सलन्स केंद्राचे भूमिपूजन कोणत्या राज्यात केले?
A) उत्तर प्रदेश
B) गुजरात
C) हरियाणा
D) केरळ
गुजरात
4) फिफा
महिला आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धा जुलै
२०१७ मध्ये कुठल्या देशात आयोजित आयोजित करण्यात येणार आहे?
A) भारत
B) थायलंड
C) सिंगापूर
D) इराण
भारत
5) ऊर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा आणि खाण यांचा स्वतंत्र कार्यभार असणारे
राज्यमंत्री कोण आहेत?
A) अनंत कुमार
B) जे. पी. नड्डा
C) पियुष गोयल
D) रवी शंकर प्रसाद
पियुष गोयल
6) मेक्सिको देशाचे चलन काय आहे?
A) मेक्सिकन पेसो
B) मेक्सिकन युरो
C) मेक्सिकन दिनार
D) मेक्सिकन डॉलर
मेक्सिकन पेसो
7) सर्वोच्च न्यायालयाने हजच्या
यात्रेकरूंसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाचे पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केलेल्या सहा सदस्यीय समितीचे प्रमुख म्हणून कुणाची नियुक्ती
केली आहे?
A) अफजल अमानुल्ला
B) एस पारकर
C) कमल फारुकी
D) मायकेल मास्कारेन्हा
अफजल अमानुल्ला
8) कोणत्या राज्याने अलीकडेच बोर्ड
परीक्षेत किन्नर वर्गाची (transgender) नोंद सुरू केली आहे
A) पंजाब
B) हरियाणा
C) बिहार
D) उत्तर प्रदेश
बिहार
9) एकात्मिक अंडरवॉटर हार्बर संरक्षण आणि पाळत ठेवणे प्रणाली (Integrated Underwater Harbour Defence and Surveillance System) फेब्रुवारी
३, २०१७ ला कोणत्या शहरात
सुरू करण्यात आली आहे?
A) चेन्नई
B) मुंबई
C) कोची
D) विशाखापट्टणम
मुंबई
10) जागतिक
कर्करोग दिन २०१७ ची थीम
काय आहे?
A) Together We Can
B) Not Beyond Us
C) Come Together it is Possible
D) We Can, I Can
We Can, I Can
No comments:
Post a Comment