Tuesday, 7 February 2017

कतार एअरवेजचे विमान करणार जगातील सर्वात प्रदीर्घ प्रवासी वाहतूक उड्डाण

Ø  कतार एअरवेजने दोहा ते ऑकलंड दरम्यान जगातील सर्वात लांब प्रवासी वाहतूक व्यावसायिक सेवा सुरू केली आहे.
Ø  हा प्रवास एकंदर  १४५३५ किलोमीटर असून त्यासाठी साधारणतः १६ तास आणि २० मिनिटे लागतील.
Ø  या आधी अमीराती एअरवेजचे दुबई ते ऑकलँड विमान सर्वाधिक १४२०० किलोमीटर थेट प्रवास करत होते .

कतार:
राजधानी: दोहा
चलन: कतारी रियाल



No comments:

Post a Comment

Team MPSC Insights