फोर्ब्ज मासिकाने जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक शक्तीशाली
व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी नवव्या स्थानावर आहेत.
गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या यादीत नरेंद्र मोदी यांचा क्रमांक
१५ वा होता.
मासिकाने २०१५ सालासाठी जाहीर केलेल्या यादीत रशियाचे
अध्यक्ष व्लादीमिर पुतीन पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर आहेत.
जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांनी दुसरे स्थान
मिळवले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची एका स्थानाने घसरण
होऊन तिसऱ्या स्थानी पोचले आहेत.
४)
पोप फ्रान्सिस- रोमन कॅथोलिक चर्च
५)
शी जिनपिंग- चीन
६)
बिल गेट्स- बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन
७)
जानेट येलेन- फेडरल रिझर्व्ह बँक
८)
डेव्हिड कॅमेरॉन- युनायटेड किंगडम
९)
नरेंद्र मोदी- भारत
१०) लेर्री
पेज – गूगल

No comments:
Post a Comment