Monday, 9 November 2015

MPSC Insights Quiz 2

1.   राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या पश्चिम आशियाई राष्ट्रांच्या दौऱ्यात त्यांनी कुठल्या ३ राष्ट्रांना भेटी दिल्या?
        जॉर्डन, पॅलेस्टाइन व इस्रायल
2.   ‘ऑस्लो शांतता करार’कुठल्या देशांदरम्यान आणि कधी करण्यात आला?
.        इस्रायल व पॅलेस्टाइन दरम्यानचा पहिला करार १९९३ साली
3.   भारताने इस्रायलला अधिकृत मान्यता कधी  दिली?
१९५०
4.   कुठल्या कादंबरीसाठी १९९७ मध्ये अरुंधती रॉय यांना बुकर पुरस्काराने गौरवण्यात आले होते?
     ‘गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’
5.   वुई ओर अवर नेशनहूड डिफाईन्ड’ (we or our nationhood defined) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
       एम एस गोळवलकर (माधव सदाशिव गोळवलकर)
6.   ‘बंच ऑफ थॉट्स’(bunch of thoughts) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
       एम एस गोळवलकर
7.   दिवाळखोरी कायदा सुधारणा समिती कुणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे?
      टी. के.  विश्वनाथन
8.   २०१५ च्या पहिल्या सहामाहीत  एका अहवालानुसार ३१ अब्ज डॉलर इतक्या मोठ्या प्रमाणावर थेट विदेशी गुंतवणूक होऊन कुठल्या देशाने चीन आणि अमेरिका यांना थेट विदेशी गुंतवणूकीत  मागे टाकले आहे?
      भारत
 


No comments:

Post a Comment

Team MPSC Insights