1)
सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या (PSBs)
कामकाजात सुधारणा करनाऱ्या सात कलमी योजनेचे
नाव काय आहे?
इंद्रधनुष मिशन
2)
कुठल्या योजने अंतर्गत,
लोक नवीन एलपीजी कनेक्शन मिळवण्यासाठी ऑनलाईन
अर्ज करू शकतात आणि त्यासाठी एलपीजी वितरकाची भेट गरज नाही?
सहज योजना
3)
ग्रामपंचायतीसाठी, दोन्ही केंद्र आणि
राज्य सरकार यांच्या असलेल्या सर्व सरकारी योजनांचे ज्याद्वारे संकलन केले जाते, त्या वेब पोर्टलचे नाव?
समन्वय
4)
प्रशिक्षण योजनांसाठी असलेल्या (apprenticeship training scheme) राष्ट्रीय वेब
पोर्टल मार्फत, व्यावहारिक प्रशिक्षण संधी मिळते, पदवीधर, डिप्लोमा धारक आणि १०+२ पास व्यावसायिक प्रमाणपत्र धारन करू शकतात, या योजनेची घोषणा/ब्रीदवाक्य काय आहे?
सशक्त युवा समर्थ भारत
5)
OROP चे पूर्ण नाव काय आहे?
One Rank One Pension
6)
किती वर्षानंतर OROP अंतर्गत पेन्शन
पुन्हा निश्चित केले जाईल?
दर पाच वर्षांनी
7)
मनरेगा योजनेत किती दिवसांची वाढ झाली
आहे?
५० दिवस
8)
प्रत्येक घरी २४ x ७ वीज पुरवठा करण्यासाठी
वाराणसी, उत्तर प्रदेश मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते सुरू झालेल्या योजनेचे नाव?
एकात्मिक ऊर्जा विकास योजना (Integrated
Power Development Scheme IPDS)
9)
कुठल्या योजनेची गिनीज बुक रेकॉर्ड नुसार जगातील सर्वात मोठी रोख
हस्तांतरण कार्यक्रम म्हणून निवड करण्यात आली आहे?
प्रत्यक्ष हस्तांन्तरीत लाभ (पहल)
10)
नुकतेच निधन झालेले ओम प्रकाश मुंजाल
हे कुठल्या कंपनीचे संस्थापक होते?
हिरो सायकल/ हिरो मोटोकोर्प संस्थापक

No comments:
Post a Comment