भारताचे
लाडके माजी राष्ट्रपती दिवंगत श्री ए. पी .जे. अब्दुल कलाम यांचा वाढदिवस दि. १५ ऑक्टोबर, महाराष्ट्र शासनाने राज्यभर वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा
करण्याचे ठरवले आहे
अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके
कलाम यांनी अखेरची जी पुस्तके लिहिली त्यातील ‘अॅडव्हान्टेज इंडिया फ्रॉम
चॅलेंज टू अपॉरच्युनिटी’ हे
पुस्तक लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.
अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके
· अदम्य जिद्
·
इग्नाइटेड माइंड्स:
अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’)
·
‘इंडिया २०२०- ए
व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (‘भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’)
·
इंडिया –
माय-ड्रीम एनव्हिजनिंग ॲन
एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
·
ए.पी.जे. अब्दुल
कलाम –
एक व्यक्तिवेध
·
विंग्ज ऑफ फायर (अग्निपंख)
·
सायंटिस्ट टू
प्रेसिडेंट
·
टर्निंग पॉइंट्स
No comments:
Post a Comment