Friday, 23 October 2015

चीनची मोबाईल कंपनी 'विवो' आयपीएलचे नवे प्रमुख स्पॉनर्स


चीनची मोबाईल कंपनी 'विवो' आयपीएलचे नवे प्रमुख स्पॉनर्स:

  • आयपीएल लीगमध्ये वाद अधिक होऊ लागल्याने शीतपेय उत्पादनातील अग्रेसर असणाऱ्या पेप्सी कंपनीने स्पॉन्सरशीप सोडल्यानाचा निर्णय घेतला.
  • पेप्सी कंपनीने बीसीसीआयशी २०१ पर्यंत करार केला होता. 
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पॉनर्स म्हणून पुढील दोन वर्षांसाठी चीनची मोबाईल कंपनी विवो हिची निवड करण्यात केली आहे. 


No comments:

Post a Comment

Team MPSC Insights