- केंद्र सरकारच्या अराजपत्रित गट बी,सी आणि डी दर्जांच्या कनिष्ठ पदांसाठी पुढील वर्षी १ जानेवारीपासून (१ जानेवारी २०१६) मुलाखतीची गरज नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या आकाशवाणीवरील कार्यक्रमात केली.
- नोकरीतील भ्रष्टाचार संपविण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment