जागतिक बँक अहवालानुसार १८९ देशांच्या Ease
of doing business क्रमवारीत भारताचा १३०वा क्रमांक लागतो.
- भारताने
या निर्देशांकात गेल्या वर्षापेक्षा १२ क्रमांकाने प्रगती केली असून १४२ वरुन थेट १३०व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
- चीन ८४ व्या क्रमांकावर आहे.
गेल्या रिपोर्ट मध्ये चीनचा ९० क्रमांक होता.
- पाकिस्तानची १०
अंकांनी घसरण झाली असून १२८ वरून तो १३८ क्रमांकावर पोहोचला आहे.
अहवालानुसार प्रथम ३ देश:
- सिंगापूर
- न्यूझीलंड
- डेन्मार्क
- भारतात एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी २९ दिवस लागतात असे अहवालात केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Ease of doing business अहवालात पहिल्या ५० मध्ये येण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
No comments:
Post a Comment