आदिशक्ती,
आदिमाया, महापतिव्रता रेणुका देवीचे स्थान
कर्नाटक राज्यातील “सौदत्ती” येथे आहे. महाराष्ट्रातील भाविक या देवीला रेणुका
देवी असे म्हणतात, तर कर्नाटकातील “यल्लमा” असे म्हणतात. महाराष्ट्राच्या सीमाभागाजवळील
कर्नाटकातल्या सौंदत्ती गावी एका डोंगरावर देवीचे मंदिर आहे.
शक्तीदेवीच्या ५२ पीठांपैकी महाराष्ट्रात साडेतीन पीठ
आहेत.
Ø तुळजापूर
येथील तुळजाभवानी,
Ø कोल्हापूर
येथील महालक्ष्मी
Ø नांदेड
जवळ माहूरची रेणुका देवी
Ø चौथे
अर्धपीठ नाशिकजवळील सप्तशृंगी.
No comments:
Post a Comment