अटलबिहारी नवीन उपक्रम मिशन (Atal Innovation Mission:AIM)
- अटलबिहारी नवीन उपक्रम मिशन हे नीती आयोगांतर्गत (National Institution for Transforming India:NITI) स्थापन केले जात आहे.
- AIM हे असे व्यासपीठ असेल ज्याद्वारे शैक्षणिक, उद्योजक, आणि संशोधक यासारख्या विविध क्षेत्रांचा अनुभव असलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यक्ती आणि संस्थांच्या अनुभवाचा फायदा आणि अभ्यास करून भारतात नाविन्यपूर्ण संशोधन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

No comments:
Post a Comment