
मेक्सिको येथे सुरु असलेल्या जागतिक
तिरंदाजी विश्वचषकात भारताच्या अभिषेक वर्मा आणि दीपिकाकुमारी यांनी पुरुष आणि महिला एकेरी तिरंदाजी या प्रकारात रौप्यपदक
पटकावले.
दीपिकाकुमारी: गेल्या पाच वर्षांतील दीपिकाचे हे चौथे पदक
आहे.
दीपिकाने याआधी
इस्तंबुल (२०११), टोकियो
(२०१२) व पॅरिस (२०१३) येथे झालेल्या विश्वचषकात रौप्यपदक जिंकले आहे.
अभिषेक वर्मा हा मान मिळवणारा पहिला भारतीय पुरुष तिरंदाज आहे.

No comments:
Post a Comment