Thursday, 22 October 2015

भारत महत्वाकांक्षा फंड (India Aspiration Fund )


भारत महत्वाकांक्षा फंड (India Aspiration Fund: AIF) 
भारत महत्वाकांक्षा फंडभारत सरकारने नवीन कंपनी (Start Up) संस्कृती वाढवण्यासाठी आणि चालना देण्यासाठी ह्या उपक्रमाची सुरुवात केली आहे.

  • भारत लघु उद्योग विकास बँकेअंतर्गत (Small Industries Development Bank of India:SIDBI२००० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. 


  • अर्थ मंत्रालयाने या योजनेअंतर्गत निधींचा निधी (fund of funds) सुरु केला असून या अंतर्गत स्टार्ट-अपला थेट निधी पुरवण्याऐवजी तो वेगवेगळ्या VENTURE कॅपिटल पुरवणाऱ्या संस्थांना देण्यात य़ेईल. यामुळे VENTURE कॅपिटल संस्थाना नवीन गुंतवणूक कल्पना राबवण्यात मदत होइल. 


  • भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) या योजनेचा एक सहकारी गुंतवणूकदार (co-investor) असेल. 

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights