- मराठी
रंगभूमीवर इतिहास घडवणाऱ्या आणि मालवणी बोली सातासमुद्रापार नेणाऱ्या ‘वस्त्रहरण’ नाटकाचे
लेखक म्हणून गवाणकर
सर्वांना परिचित आहेत.
- गवाणकरांची
व्यावसायिक रंगमंचावरील प्रसिद्ध नाटके : वेडी
माणसे, दोघी, वस्त्रहरण, प्रीतीगंध, चित्रागंदा,
वन रूम किचन, वात्रट मेले, वर भेटू नका, पोलिस तपास चालू आहे, वर परीक्षा, अरे बाप रे, महानायक,
वडाची साल पिंपळाक, भोळा डांबिस, मेलो डोळो मारून गेलो.
- सातारा
शहराला हे संमेलन भरवण्याची संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- ९५
वे नाटय़ संमेलन ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे
३०,
३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी या कालावधीत भरवण्यात आले होते.
Friday, 23 October 2015
गंगाराम गवाणकर यांची मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment