युनेस्को फेलिनी पदक
४६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) येथे चित्रपट, दूरदर्शन आणि ऑडिओ
व्हिज्युअल कम्युनिकेशन यासाठीची आंतरराष्ट्रीय परिषद (ICFT), पॅरिस या संस्थेच्या
सहकार्याने भारतात प्रथमच पुरस्कार देण्यात येणार आहे.
- युनेस्को फेलिनी पदक युनेस्कोचे आदर्श प्रतिबिंबित करणाऱ्या चित्रपटाला दिले जाते.
- फेलिनी पदकाचे पहिल्यांदा १९९५ मध्ये कान चित्रपट महोत्सवात अनावरण करण्यात आले.
- पदकाचे दुहेरी महत्व आहे -
- इटालियन दिग्दर्शक फेदेरिको फेलिनी यांचे चित्रपट आणि कला क्षेत्रातील योगदान आणि चित्रपट जन्माचे शंभरी साजरी करण्यासाठी १९९५ पासून (१८९५-१९९५) हा पुरस्कार देण्यात येतो.
युनेस्को
युनेस्कोचे घोषवाक्य- "पुरुष आणि महिलांच्या मनात शांतता निर्माण
करणे" (Building peace in the minds
of men and women)
युनेस्को युनायटेड नेशन्सची "बौद्धिक" एजन्सी म्हणून ओळखले जाते.
No comments:
Post a Comment