MPSC Insights QUIZ 3 ANSWERS
1.
२०१५ सालचे रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेले भारतीय कोण?
भारतीय लोकसेवेतील अधिकारी संजीव चतुर्वेदी आणि मानवी हक्क कार्यकर्ते
अंशू गुप्ता
2.
ग्रामीण भागात शेतकरी आणि घरांत वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी एक योजना पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे तिचे नाव काय?
दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना
3.
संयुक्त राष्ट्रानुसार, कोणत्या वर्षी
भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होऊन चीनला मागे टाकणार आहे?
२०२२
4.
कृषी मंत्रालयला देण्यात आलेले नवीन
नाव काय आहे?
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
5.
केंद्र सरकारने राष्ट्रीय हातमाग दिवस
म्हणून कोणता दिवस वर्ष २०१५ पासून सुरुवात करून
दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला?
७ ऑगस्ट
6.
एप्रिल २०१५ मध्ये भारतीय मार्क्सवादी
कम्युनिस्ट पक्षाच्या पाचवे सरचिटणीस म्हणून कोण निवडून आले ?
सीताराम येचुरी
7.
कुणी एप्रिल २०१५
मध्ये पंतप्रधान कार्यालयाअंतर्गत भारताचे पहिले सायबर सुरक्षा प्रमुख म्हणून
पदभार स्वीकारला?
गुलशन राय
8.
कोणत्या राज्य सरकारने
केंद्र सरकारच्या प्रमुख स्वच्छ भारत अभियान धर्तीवर स्वच्छता सप्तपदी योजना
सुरू केली आहे?
महाराष्ट्र
9.
जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर मिशन अंतर्गत
२०२२ पर्यंत भारतातील सौर ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य काय आहे?
१ लाख मेगावॅट
10.
माँट्रियल प्रोटोकॉल कशाशी संबंधित संबंधित
आहे?
ओझोन थर संरक्षण
No comments:
Post a Comment