1.
राष्ट्रीय उत्पादन धोरण अंतर्गत सौ निर्मला
सीतारामन यांनी तंत्रज्ञान संपादन आणि विकास निधी (TADF) अलीकडेच
जाहीर केला आहे. कुठल्या क्षेत्राला यामुळे चालना मिळेल?
A. बँक
B. सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम (MSME)
C. दूरसंचार (Telecom)
D. माहिती व तंत्रज्ञान (IT)
सूक्ष्म
लघु आणि मध्यम उपक्रम (MSME)
2.
आंतरराष्ट्रीय
दहशतवाद निर्देशांक २०१५ नुसार २०१४ साली दहशतवादाने सर्वात जास्त प्रभावित झालेल्या
देशांच्या क्रमवारीत भारताचा कितवा क्रमांक लागतो?
A.१२३
B.९६
C.६
D.८
६
3.
भारत-रशिया दरम्यान सैन्य यांच्या दरम्यान
सैन्य कसरती आणि सरावाचे ७वे पर्व अलीकडेच बिकानेर येथे पार पडले. या सराव कार्यक्रमाचे नाव काय?
A.हातात हात (Hand-in-Hand)
B.इब्सामार
C.कोंकण
D. इंद्र
इंद्र
4.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या
आंतरराष्ट्रीय लिंग निर्देशांक
यानुसार भारताचा कितवा क्रमांक आहे?
A.१०८
B.१२५
C.१३०
D.१०२
१०८
5.
आर्थिक व्यवहार कॅबिनेट समितीने ऊस शेतक-यांना
प्रति क्विंटल किती उत्पादन अनुदान देण्याचे जाहीर केले आहे?
A.रु. ४.७५
B.रु. ३.५०
C.रु. ४.५०
D.रु. ३.७५
रु. ४.५०
6.
२०१५ सालचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार खालील कुठल्या संयुक्त
राष्ट्रसंघाच्या कार्यालयाला प्रदान करण्यात येणार आहे?
A. संयुक्त राष्ट्र हवामान बदल
फ्रेमवर्क कन्व्हेन्शन (UNFCC)
B. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक
संघटना (UNESCO)
C.संयुक्त राष्ट्र शरणार्थी उच्चायुक्त (UNHCR)
D.संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटना (UNWTO)
संयुक्त
राष्ट्र शरणार्थी उच्चायुक्त (UNHCR)
7.
फ्रान्सने दहशतवादी हल्ल्यांच्या मालिकेनंतर तात्काळ आणीबाणी जाहीर केली आहे. फ्रान्सचे अध्यक्ष कोण आहेत?
A. डेवीड कॅमेरॉन
B. जस्टीन त्रुदू
C. फ्रान्कीस होल्लांडे
D. टोनी टॅन
फ्रान्कीस
होल्लांडे
8.
कुठल्या तारखेला जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो
?
A. १२ नोव्हेंबर
B. ११नोव्हेंबर
C. १४नोव्हेंबर
D. १० नोव्हेंबर
१४नोव्हेंबर
9.
भारताचे ४३ वे मुख्य सरन्यायाधीश
म्हणून म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली?
A) न्याय.
तीर्थ सिंग ठाकूर
B) न्याय.पी
सदाशिवम
C) न्याय. व्ही. खरे
D) न्याय.
आदर्श सेन आनंद
न्याय. तीर्थ सिंग ठाकूर
10.
१९ नोव्हेंबर २०१५ रोजी साजरा करण्यात आलेल्या जागतिक शौचालय दिवसाची घोषणा काय
होती ?
अ) स्वच्छता आणि पोषण
ब) एकात्मता आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी शौचालय
क) सर्वांसाठी स्वच्छता
ड) शौचालय आवश्यक आहे
स्वच्छता
आणि पोषण
No comments:
Post a Comment