सर्व देशाचे लक्ष असलेल्या
बिहार निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून बीजेपी प्रणीत एनडीएचा दारूण पराभव झाला आहे.
बिहार विधानसभा: २४३ संख्याबळ
असणाऱ्या विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी १२२ हा जादुई आकडा गाठणे गरजेचे होते.
महाआघाडी - १७८
काँग्रेस २७
संयुक्त जनता दल (नितीश
कुमार ) - ७१
राष्ट्रीय जनता दल (लालूप्रसाद
यादव )- ८०
राष्ट्रीय लोकशाही आघाडी - ५८
भाजप - ५३
लोकजनशक्ती पार्टी (रामविलास
पासवान) - २
राष्ट्रीय लोक समता पार्टी
(उपेंद्र कुशवाह) - २
हिंदुस्तानी आवामी मोर्चा
(जीतन राम मांझी) - १
इतर
भाकप- ३
अपक्ष - ४
मतांची विभागणी
१) बीजेपी (२४.४%) >
२) आरजेडी (१८.४%) > जेडीयू (१६.८%) > काँग्रेस (६.७%)
इतर(३३.७%)
No comments:
Post a Comment