- ‘जीसॅट-१५‘चे वजन ३१६४ किलो असून, त्यावर २४ केयू बॅंड ट्रान्सपॉंडर आहेत; तसेच त्यावर ‘गगन‘ ही दिशादर्शक यंत्रणाही असणार आहे.
- ‘एरिन-५ व्हीए-२२७‘ या प्रक्षेपकामार्फत या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.
- भारताच्या या उपग्रहासोबत सौदी अरेबियाचा ‘अरबसॅट-६बी‘चेही प्रक्षेपण करण्यात आले.
- उपग्रहाचे आयुष्यमान १५ वर्षे असणार आहे.
- भारतातील दूरसंचार सेवा, गगनयंत्रणेद्वारे दिशादर्शनाचे आणि आपातकालीन सेवांसाठी या उपगृहाचा वापर करण्यात येणार आहे .
जगातील प्रमुख नॅव्हिगेशन प्रणाली
- युनायटेड स्टेट्स - NAVSTAR ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम- जीपीएस (Global Positioning System-GPS)
- रशिया - ग्लोनास (Glonass)
- चीन - बिडोऊ (BeiDou)
- युरोपियन युनियन - गॅलेलियो (Galileo)
- भारत - गगन (Gagan)
No comments:
Post a Comment