MPSC Insights QUIZ 4 ANSWERS
1.
बँकाकडे असलेल्या ठेवींना संरक्षण प्रदान
करणे आणि बँकाकडील किमान ठेवींना विमा पुरवण्याचे काम कुठली संस्था करते?
डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (Deposit Insurance and Credit Guarantee
Corporation-DICGC)
2.
गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांनी नव्याने
निर्माण केलेल्या कंपनीचे नाव काय आहे?
अल्फाबेट
3.
एनर्जी अँड रिसोर्सेस इंस्टिट्यूट
(TERI) संस्थेत काम करणाऱ्या कुठल्या हवामान
शास्त्रज्ञाला संस्थेतील एका महिला कर्मचाऱ्याला मानसिक, व्यावसायिक आणि आर्थिक त्रास
दिल्यामुळे राजीनामा दयावा लागला?
आर. के. पचौरी
4.
अलीकडेच जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या
इज ऑफ डुइंग बिजनेस (Ease of Doing Business) २०१६ अहवालानुसार भारताची रँकिंग काय
आहे?
१३०
5.
सेतू (SETU) या योजनेचे पूर्ण नाव काय
आहे?
Self Employed and Talent Utilization (SETU) scheme
6.
ओरिसा राज्य सरकारने कुठल्या बेटाचे
नामकरण अब्दुल कलाम बेट म्हणून केले आहे?
व्हिलर बेट
7.
विविध सेवांवर स्वच्छ भारत कर किती लागू
करण्यात आहे?
०.५०%
8.
कुठले चक्रीवादळ अलीकडे पश्चिम बंगाल
आणि उत्तर ओडिशा किनाऱ्याला धडकले?.
कोमेण
9.
केंद्र सरकारने अल्पसंख्याक युवकांना
शैक्षणिक आणि कौशल्य प्रशिक्षणासाठी प्रायोगिक तत्त्वावर बिहारपासून कुठल्या योजनेची
सुरुवात केली आहे?
नई मंझील योजना
10.
अलीकडे झालेल्या तिसऱ्या "मित्र शक्ती-२०१५" सैनिकांचा संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम कुठल्या
दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आला होता?
भारत आणि श्रीलंका
No comments:
Post a Comment