Sunday, 15 November 2015

MPSC Insights QUIZ 3

MPSC Insights QUIZ 3
1) २०१५ सालचे रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळालेले भारतीय कोण?
2) ग्रामीण भागात शेतकरी आणि घरांत वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी एक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे तिचे नाव काय?
3) संयुक्त राष्ट्रानुसार, कोणत्या वर्षी भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होऊन चीनला मागे टाकणार आहे?
4) कृषी मंत्रालयला देण्यात आलेले नवीन नाव काय आहे?
5) केंद्र सरकारने राष्ट्रीय हातमाग दिवस म्हणून कोणता दिवस वर्ष २०१५ पासून सुरुवात करून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला?
6) एप्रिल २०१५ मध्ये भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पाचवे सरचिटणीस म्हणून कोण निवडून आले ?
7) कुणी एप्रिल २०१५ मध्ये पंतप्रधान कार्यालयाअंतर्गत भारताचे पहिले सायबर सुरक्षा प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला?
8) कोणत्या राज्य सरकारने केंद्र सरकारच्या प्रमुख स्वच्छ भारत अभियान धर्तीवर स्वच्छता सप्तपदी योजना सुरू केली आहे?
9) जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर मिशन अंतर्गत २०२२ पर्यंत भारतातील सौर ऊर्जा क्षमतेचे लक्ष्य काय आहे?
10) माँट्रियल प्रोटोकॉल कशाशी संबंधित संबंधित आहे?
Write your answers in comment section....
Answers will be provided in coming days

No comments:

Post a Comment

Team MPSC Insights